दिवशी प्रकरणातील आरोपीला शक्ती कायद्या अन्तर्गत फाशी द्या

31

✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.26जानेवारी):/ जिल्हा ता.भोकर येथील दिवशी या गावी 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारातील आरोपीस शक्ती कायद्या अंतर्गत तात्काळ फाशीची शिक्षा करण्या च्या मागणीचे निवेदन नायगाव तालुका काँग्रेस ने आज तहसिल कार्यालयात दिले.

त्या वेळी युवक कॉंग्रेसचे माणिक चव्हाण NSUI चे अध्यक्ष सुरज शिंदे, विठ्ठल बेळगे,नवनाथ जाधव,सुनील शेळगावे, शिवाजी चव्हाण,अभिजीत मंगरुळे व सर्व पदधिकारी उपस्तीत होते.