रंजाणे येथील जिल्हा परिषद शाळा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला

35

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा :- शिंदखेडा तालुक्यातील रंजाणे येथे जि प शाळा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…. करण्यात आला.सुरवातीला संविधान वाचन करण्यात आले नंतर आपल्या रंजाने गावातील सेवानिवृत्त पी.एस.आय श्री हिम्मतराव पवार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित शालेय समिती अध्यक्ष श्री कैलास श्यामराव बोरसे,उपाध्यक्ष,सर्व सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक श्री विटकर सर व सर्व शिक्षक,छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक,श्री पाटील सर व सर्व शिक्षक माजी. सरपंच श्री महेंद्रभाऊ गिरासे,ग्रामपंचायत नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य तसेच राऊळ संस्थान चे विश्वदिप राऊळ सर्व सदस्य,ग्रामसेवक,तलाठी ,पोलीस पाटील,आरोग्य कर्मचारी ,अंगणवाडी कर्मचारी,रविंद्र ईशी ,व शालेय समिती माजी उपाध्यक्ष पत्रकार रविभाऊ शिरसाठ व इतर गावातील जेष्ठ नागरिक उपस्तीत होते