गुरव समाजाचा हळ्दीकुंकु कार्यक्रम संमप्न

28

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.27जानेवारी):-खामगाव येथे पञकार भवन येथे गुरव समाज महिला हितकारणी मंडळ च्या वतिने हळ्दी कुंकु व ऊखाणे स्पर्धा गणतंञदिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रम घेण्यात आले, कार्यक्रमाची सुरवात खामगाव नगरीच्या नगराध्यक्षा सौ. अनिताताई डवरे यांचे हस्ते संत श्रीकाशिबा महाराज संतश्री परशराम महाराज व संतश्री हेनाई महाराज यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण व दिप प्रज्वलन करुन सुरवात करण्यात आली..

यावेळी अध्यक्षा सौ राणी मेदुरकर,सौ विद्या खंडार,सौ अनुराधा जराड,सौ दिपाली बाळापुरे,सौ.स्मिता पारखेडकर,सौ ऊमा तांबोळी,सौ वैशाली बाळापुरे,सौ सुनिता दुतोंडे,सौ पुजा शेलकर,सौ मनिषा नगरनाईक, सौ आळेकर , सौ मिना दांडगे,सौ राणी वानखेडे,सौ पंडित,सौ बोरकर व समाज भगिनी हजर होते.

या कार्यक्रमानिमीत्य महिला मंडळाच्यावतिने ऊखाणे स्पर्धा धेण्यात आली,तसेच येत्या काळात मौंजीचा कार्यक्रम विषयी चर्चा करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे सुञ संचलन बाळापुरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सुनिता दुतोडे यांनी केले.