नवनिर्वाचित न.प.स्वच्छता व आरोग्य सभापती चंद्रकांत खंदारे व शिक्षण सभापती सत्यपाल सावंत यांचा सत्कार

    54

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.28जानेवारी):-गंगाखेड नगर परिषदेचे नगरसेवक चंद्रकांत खंदारे न.प.स्वच्छता व आरोग्य सभापती तर नगरसेवक सत्यपाल सावंत यांची न.प. शिक्षण सभापती पदी निवड झाल्याबद्दल नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी यांनी दि. 27 शाल श्रीफळ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

    यावेळी न.प.चे स्वच्छता निरीक्षक वाडकर साहेब, संभाजी साळवे, तर स्वच्छता कर्मचारी उषाबाई खंदारे,हौसाबाई, भुजंग साळवे, अरुण साळवे,विजय लांडगे, उत्तम डाके, राम मुंडे, उमेश कांबळे, देशराज वाव्हळे, भारत सावंत, गौतम गायकवाड, आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.