माण तालुक्यातील 95 ग्रामपंचायतीची सोडत जाहीर

25
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड-माण(दि.30जानेवारी):-तालुक्यातील 95 ग्रामपंचायतीची सोडत शुक्रवारी प्रातिधिकारी शैलेश सूर्यवंशी तहसीलदार बाई माने यांच्या उपस्थितीत पार पडली काही ठिकाणी त्या प्रवर्गातील सदस्यच निवडून न आल्याने सरपंच पद रिक्त राहणार कि आरक्षण बदलले जाणार याबाबत संभ्रम आहे. सर्वसाधारण प्रवर्ग ५७ जागा पैकी महिला २९ पुरुष २८ :

सर्वसाधारण प्रवर्ग २८ जागा
कारखेल, वाकी, देवापूर, येळेवाडी, संभुखेड, वडगाव, उकिर्डे, तोंडले, काळेवाडी, जाशी, मोही, बनगरवाडी, ढाकणी, पानवण, कुळकजाई, पिंगळी खुर्द, वाघमोडेवाडी, आंधळी, गोंदवले बुद्रुक, पाचवड, दिवडी, लोधवडे, शिरताव, चिलारवाडी, कुकुडवाड, टाकेवाडी, खुटबाव व बिदाल सर्वसाधारण महिला प्रवर्ग २९ जागावथदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, विरळी, गटेवाडी, मनकर्णवाडी, अनभुलेवाडी, हिंगणी, धुळदेव, पांगरी, शेवरी, हवालदारवाडी, पळसावडे, शिंगणापूर, शिंदी बुद्रुक, सुरुपखानवाडी, गंगोती, शेनवडी, महाबळेश्वरवाडी, कासारवाडी, मलवडी, पिंपरी, काळेवाडी, राजवडी, जाधववाडी, इंजबाव व काळचौंडीन गरीकांचा मागास प्रवर्ग एकूण २६ जागा त्यापैकी पुरुष १३ व महिला १३ जागा
नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला १३ जागा
मोगराळे, मार्डी, वडजल, शिंदी खुर्द, वळई, वर-म्हसवड, रांजणी, शिरवली, श्रीपालवण, पुळकोटी, राणंद, वरकुटे मलवडी व पर्यंती नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला १३ जागा
बिजवडी, पुकळेवाडी, किरकसाल, सत्रेवाडी, दिडवाघवाडी, गोंदवले खुर्द, दोरगेवाडी, पळशी, जांभुळणी, नरवणे
चिठ्ठीवर भांडवली, भालवडी व सोकासन
अनुसूचित जाती एकूण बारा जागा त्यापैकी
पुरुष ६ व महिला ६
अनुसूचित जाती खुला प्रवर्ग ६ जागा
महिमानगड, हस्तनपूर (घेरेवाडी), धामणी,वारुगड (सदस्य नाही), बोडके (सदस्यच नाही) व पांढरवाडी (चिठ्ठीवर)
अनुसूचित महिला प्रवर्ग ६ जागा
पिंगळी बुद्रुक, परकंदी, खडकी, बोथे (सदस्यच नाही), कुरणेवाडी व भाटकी