पुरोगामी पत्रकार संघ अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अहमद पठाण, उपाध्यक्ष राहुल कासारे तर सचिवपदी प्रसेनजित आचार्य यांची निवड

36

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई प्रतिनिधी)मो:-9763463407

अंबेजोगाई(दि.31जानेवारी):-पुरोगामी-पञकार–संघाचे संस्थापक-अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्याआदेशानूसार वरुन संपूर्ण राज्यात पुनर्गठित कार्यकारणीची निवड प्रक्रिया सुरु करावी. श्री.सुर्यवंशी सरांनी आदेश देण्यात आले याच आदेशाचे पालन करत असता याच पार्श्वभूमीवर दि 30/01/2021 शनिवार रोजी सकाळी 11-00 वा.शासकिय विश्रामगृह येथे बैठक घेवून नविन कार्यकरणीची बांधनी करून पुढील प्रमाणे जाहीर कण्यात आली आहे अंबाजोगाई तालूका-अध्यक्ष अहम्मद पठाण तर सचीव प्रसेनजित आचार्य, तालुका उपाध्यक्ष राहुल कासारे, कोषाध्यक्ष अजय गोरे, कार्याध्यक्ष विराज धिमधिमे, शहराध्यक्ष सय्यद सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या नवनिर्वाचीत पदाधीकार्यांचे पुष्पगुच्छ देवुन आभिनंदन करण्यात आले त्याच बरोबर सर्व पदाधीकार्यांनी पदभार कसा सांभाळावा याचे मार्गदरशन प्रा़ दशरथ रोडे व स़ का पाटेकर यांनी केले त्याच बरोबर प्रमुख उपस्थिती राज्य-उपाध्यक्ष प्रा. दशरथ वैजनाथ रोडे मराठवाडा-सचीव स. का. पाटेकर बीड जिल्हा-उपाध्यक्ष ब्रम्हनाथ कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडली . या बैठकीचे आध्यक्ष स्थान सुर्यकांत उधारे यांनी भुषविले ,निवडीच्या वेळी तरूणांना संधी देण्यात आली संजय साळवे. सुर्यकांत उधारे. मुजमुले , राजकूमार धिवार ,राहुल कसारे. नवनाथ पौळ, अनेक पदाधिका-यांची उपस्थितीती होती.