गोविंद व्यंकटी नलबलवार यांचे निधन

25

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.4फेब्रुवारी):-बरबडा ता.नायगाव जि .नांदेड येथील , गोविंद व्यंकटी नलबलवार यांचे बुधवार दि.३ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ९:३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून दि.४ फेब्रुवारी २०२१ रोज गुरुवारी सकाळी ११:०० वाजता अंत्यविधी बरबडा येथे होणार आहे.

बालाजी गोविंद नलबलवार, गजानन गोविंद नलबलवार यांचे ते वडील होते.