रयत शेतकरी संघटनेच्या बीड जिल्हा कार्याध्यक्ष गणेश ढाकणे यांची निवड

36

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.7फेब्रुवारी):-रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अड रविप्रकाश देशमुख साहेब यांचे मार्गद्शनाखाली तसेच प्रदेश कार्याध्यक्ष माननीय तय्यब पटेल तसेच प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांच्या शिफारशी नुसार आज रोजी रयत शेतकरी संघटना बीड जिल्हा प्रमुख सुधीर भोसले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.

असून गणेश ढाकणे यांनी गढी सर्कलच्या शेतकरी तसेच विविध तालुक्यातील प्रश्नावर कायम पाठपुरावा करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी कायम सर्वोतोपरी प्रयत्न असतात तसेच सर्कल ते बीड जिल्हा कार्याध्यक्ष या प्रवासाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच मित्र मंडळ यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.