महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेच्या महिला आघाडी जिल्ह्याध्यक्षपदी भावना बावनकर यांची नियुक्ति

30

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.8फेब्रुवारी):-महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा चंद्रपुर विभाग अंतर्गत चंद्रपुर दक्षिण जिल्हा महिला आघाडी जिल्ह्याध्यक्षपदी भावना संजय बावनकर यांची नियुक्ति करण्यात आली.महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा चंद्रपुर विभागीय बैटक मंत्रा सेलिब्रेशन हॉल चंद्रपुर येथे संम्पन झाली, बैठकीमधे विविध विशयावर चर्चा झाल्यानंतर संघटन वाढविन्याच्या दृष्टिकोनातून चंद्रपुर विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े यानी भावना संजय बावनकर यांची चंद्रपुर दक्षिण जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ति केली, भावना बावनकर हया पंचायत समिति सदस्य असून समाज कार्यात त्या नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत त्यानानची जिलाध्यक्षपदी नियुक्ति करण्ययत आली.

यावेळी मंचकावर विभागीय सचिव संजय खाटीक, विभागीय कार्याध्यक्ष प्रकाश देवतले, युवा आघाडी अध्यक्ष श्रीहरी सातपुते, सचिव तुलसीदास भुरसे, महिला आघाडी विभागीय अध्यक्षा कीर्ति कातोरे, सचिव वंदना डांगरे, नीलेश बेलखेड़े उपस्तित होते.त्यांच्या नियुक्तिबद्दल व कोरोना कार्याबदल उमेश हिंगे, प्रीतम लोनकर, प्रतीक हरने, सूरज कारमोरे, दत्ता तड़स, राहुल भांडेकर, पंकज खोबे, धीरज लाखडे, वैषाली कामडी, वंदना एरने, ज्योति यरमे यानी अभिनंदन केले,