झोटवाडे सरपंचपदी सौ.शोभाबाई सुनिल ठाकरे

34

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.13फेब्रुवारी):- शिंदखेडा तालुक्यातील झोटवाडे गावात सरपंच व उपसरपंच निवड पार .सरपंच म्हणुन सौ.शोभाबाई सुनिल ठाकरे व उपसरपंच म्हणुन श्नी.सुकदेव जयराम सदाराव यांची बिनविरोध निवड झाली.

सरपंच-शोभाबाई सुनिल ठाकरे उपसरपंच-सुकदेव जयराम सदाराव सदस्य-प्रविण तुकाराम ठाकरे,नरेश भास्कर सदाराव,सुनिल रजेंसिग ठाकरे, रेशमबाई साहेबराव ईशी,विमलबाई सुभाष शिरसाठ असे सदस्यांचे नावे आहेत. संरपंच ,उपसरपंच व निवडुन आलेले सदस्य यांचे झोटवाडे ग्रामस्थांना कडून व ग्रामपंचायत कडुन अभिनंदन करण्यात आले.