चौगान ग्रामपंचायतीवर युवा परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

30

🔸सरपंच पदासाठी उमेश धोटे व उपसरपंच पदासाठी गोवर्धन मातेरे यांची निवड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.14फेब्रुवारी):-कोरोना पार्श्वभूमीवर लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणूका तिडके गटाचे वर्चस्व संपुष्टात 15 जानेवारी 2021 ला पार सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा उपसरपंच पदाकरीता 03 पडल्या. यात बम्हपुरी निर्णय आघाडी सरकारने घेतला. नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक काँग्रेसच्या तिडके गटासाठी प्रतिष्ठेची समजण्यात येत होती.

त्यामुळे चौगान गावांसह तालुक्यातील अन्य ग्रामस्थांच लक्ष सदर निवडणूकीकडे लागले होते. काँग्रेस गटाकडून सरपंच व उपसरपंच पदासाठी अनुक्रमे पंकज तिडके आणि उपसरपंच पदासाठी कार्तीक नन्नावरे यांनी नामांकन अर्ज दाखल केले. तर युवा परिवर्तन पॅनलने सरपंच पदासाठी उमेश धोटे व उपसरपंच
पदासाठी गोवर्धन मातेरे यांनी नामांकन दाखल केले. तासभर चाललेल्या निवडीनंतर चौगान ग्रामपंचायतीवर प्रस्थापितांना तर गोवर्धन मातेरे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांची सत्ता होती. मात्र, यंदा १५ जानेवारीला पार पडलेल्या निवडणूकीत युवा चौगान त्यानुसार १२ फेब्रुवारीला पार ग्रामपंचायतची सार्वत्रिक पडलेल्या सरपंच व उपसरपंच निवडणूकीवर तालुक्यातील पदाच्या निवडणूकीत युवा जनतेचे लक्ष लागले होते. सदर परिवर्तन पॅनलने आपले वर्चस्व ग्रामपंचायतीवर यापूर्वी काँग्रेसचे सिद्ध करीत प्रस्थापित तिडके गटाला शह दिला.

या निवडणुकीत युवा परिवर्तन पॅनलने 06 तर परिवर्तन पैनलने प्रस्थापितांना शह प्रस्थापित तिडके गटाचे 05 उमेदवार निवडून आले होते. यात शह देत युवा परिवर्तन पॅनलचे सरपंच पदासाठी 02 नामांकन उमेश धोटे यांची सरपंच पदी ग्रामपंचायत सदस्य निवडीनंतर दाखल करण्यात आले, तर देत 11 पैकी 06 ग्रामपंचायत सदस्य निबडणून आणले.उपसरपंच पदी निवड करण्यात आली.

25 वर्षानंतर पहिल्यांदा चौगान ग्रामपंचायतीवरचे काँग्रेसचे वर्चस्व हातातून गेल्यामुळे ब्रम्हपुरी तालुका काँग्रेसच्या
तालुकाध्यक्षांच्या गावातच काँग्रेस पक्षात फुट पडल्याचे सर्वत्र चर्चिले जात आहे.