सिरसाळा येथे पोलिसांचे लाठी ड्रिल प्रदर्शन

26

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.16फेब्रुवारी):- विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र यांच्या वार्षिक तपासणी अनुषंगाने पोलीस ठाणे सिरसाळा येथील अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डोंगरे पाटील यांच्या यांच्या नेतृत्वाखाली सिरसाळा येथील गर्दीच्या ठिकाणी जाऊन लाठी ड्रील प्रदर्शन करण्यात आले.

यावेळी सदर लाठी ड्रिल मध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रिकांत डोंगरे पाटील व पीएसआय जनक पुरी आदी कर्मचारी ह्यांनी लाठी ड्रिल प्रदर्शन केले.