डोईफोडवाडी येथे लहानु आश्रुबा वाघमोडे यांची सरपंच पदी निवड

24

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.18फेब्रुवारी):-बिड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात येणाऱ्या डोईफोडवाडी गावामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ,डोईफोडवाडी चे लहानु आश्रुबा वाघमोडे यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे गावकरी मंडळी नी हार्दिक स्वागत व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत केलं.

डोईफोडवाडी हे गाव ता. गेवराई जि. बिड येथील सात सदस्यांची बॉडी असलेलं गाव आहे , पुढील सरपंच गावाचा विकास करेल अश्या शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करून आनंद व्यक्त करण्यात आले.