गंगाखेड सीड्स पेस्टिसाईड अँड फर्टिलायझर डीलर्स असोसिएशन शिवजन्मोत्सव साजरी

27

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.21फेब्रुवारी):-शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी केली.या प्रसंगी शिवव्याख्याते सुभाष ढगे सर यांनी ऊपस्थीतांना संबोधीत केले.

या कार्यक्रमास पाहुणे म्हणुन विठ्ठल भुसारे (जिल्हा शिक्षण अधिकारी )संजीव कोळपे सर,मोतीराम चवरे सर,बबन पौळ सर,अंगद पौळ,राजकुमार जाधव,शंकर पवार,कृष्णा भिसे, अच्युत जाधव ऊपस्थीत होते.

गंगाखेड सीड्स पेस्टिसाईड अँड फर्टिलायझर डीलर्स अससोसिएशन सर्व कार्यकारी टीम या कार्यक्रमास ऊपस्थीत होती.माऊली शिंदे (तालुका अध्यक्ष)बाळु शेठ भंडारी,प्रदीप भैया राठी,छत्रगुण निरस,राजेश गुंडाळे,संदीप जाधव,दिगंबर चोरघडे,अंकुश मस्के,निवृत्ती दोडके व इतर मान्यवर उपस्थित होते.