सहा विद्यार्थी कोरूना बाधित

84

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.21फेब्रुवारी):-जागतिक महामारी कोरोना संसर्ग ने पुन्हा डोके वर काढले असून सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव मध्ये श्री सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थी कोरणा बाधित सापडल्यामुळे खळबळ माजली परंतु दक्ष शिक्षक आणि शिक्षणाधिकारी यांच्या सतर्कतेमुळे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या चाचणी घेतल्याने सहा विद्यार्थी कोरणा बाधित आढळले कोणत्याही कोरणा बाधित विद्यार्थ्यांची तीव्र लक्षणे दिसून आली नसून शाळा व्यवस्थापन देखील मुलांच्या संपर्कात असून त्याची दक्षता घेत आहे.

संबंधित विद्यालयातील विद्यार्थिनी कोरणा बाधित असल्या च्या आढळली त्या वेळी शाळेतील शिक्षकांनी व शिक्षणाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे चाचणी घेण्याचा निर्णय घेतल्याने होणारा भावी धोका टाळल्याने पालक वर्ग ही समाधानी झाला.यासंदर्भात साप्ताहिक पुरोगामी संदेश शी बोलताना गटशिक्षणाधिकारी भराडे मॅडम यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना आव्हान केले आहे की सर्व नियम पाळून सर्वांना सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे . वातावरणातील बदलाने आपला पाल्य थोडा जरी आजारी असेल तर त्याला वेळेत उपचार देणे ही देखील गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितल