उपळवटे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी श्री बालाजी (काका) गरड-पाटील यांची वर्णी

34

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.25फेब्रुवारी):-उपळवटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मा श्री बालाजी (काका) बाजीराव गरड पाटील व उपसरपंचपदी सो दिपीका महेश देवडकर याची बिनविरोधि निवड झाली यावेळी सदस्य विशाल खुपसे ,राहुल घाडगे महेश गोसावी,मंदाकिनी खुपसे,सुधामती शेळके,रब्बाना मुलाणी,रुक्मिणी गायकवाड हे सदस्य उपस्थित होते.

यावेळी नुतन सरपंच उपसरपंच चा सत्कार मा.जि प सदस्य मा.श्री उध्वव दादा माळी, विठ्ठलराव शिंदे स सा का नुतन संचालक मा श्री लक्ष्मण आबा खुपसे, मा.श्री कुमार भैय्या घाडगे, परचेस आॅफीसर मा.श्री जगदीश देवडकर साहेब मा.श्री भरत खुपसे राष्ट्रवादी माढा तालुका उपआध्यक्ष जोतिराम देवडकर, श्री बाळराजे माळी,प्रशांत खुपसे तेजस घाडगे, नितिन काळे, दिलीप खुपसे ,सुनिल देवडकर, अगंद शेळके, हनुमत देवडकर, माणिक घोरपडे, आधिकराव भिसे ,जावेद मुलाणी , श्रीमत घाडगे, महेश देवडकर प्रमोद खुपसे,निलेश खुपसे तानाजी गायकवाड, बापु मुलाणी सह ग्रामस्थ उपस्थित होते