प्रशांत तलमले यांच्या जन्मदिनी ५२ रक्त बाटल चे संकलन करून रक्तदान शिबिर

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.2मार्च):-विदर्भ ब्लड सेवा अंतर्गत वर्धापन दिना निमित्य तथा प्रशान्त भाऊ तलमले यांच्या वाढदिवसानिमित्त ख्रिस्थानंद एज्युकेशन सोसायटी/हॉस्पिटल मध्ये पारडगाव येथील रक्तदाते तथा सेवे चे मुख्य कार्यकर्ते प्रष्यांतदादा यांच्या जन्मदिनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते,त्या निमित्य पारडगाव तथा अनेक गाव चे रक्तदाते कुठल्या पण प्रसिद्धी न मोह न करता निशुल्क ५२ बाटल्या रक्ताच संकलन करून रक्तदान केले.

विदर्भ ब्लड सेवा म्हणजे गेल्या अनेक वर्ष पासून निशुल्क रक्तदानाचे काम करणारी संस्था,,, गरीब श्रीमंत भेद न करता कुठले पण गरजू ज्या लोकांना अडचणी असतात त्यांना रक्ताची गरज असते अश्या लोकांना निशुल्क रक्त पुरवण्याचे काम करतात, चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा ,गोंदिया तसेच इतर जिल्ह्या मध्ये जेव्हा केव्हा गरजू ना रक्ता ची गरज असते तेव्हा स्वतःच्या स्व खर्चाने निशुल्क रक्त सेवा देत असतात आणि रुग्णाचे प्राण वाचवितात, जे आनंद रुग्णाचे रक्तदान करून मिळते ते कुठल्या पण सेवेत मिळत नाही अशी भावना आज या सेवे च्या तरुणांची आहे म्हणून रात्री अपरात्री सुद्धा एका पायावर तरुण कुठला पण रक्तगट असो सगळ्यांच्या साखळीने ब्रम्हपुरी तथा पारडगाव चे तरुण तयार असतात.

रक्तदान प्रसंगी विदर्भ ब्लड सेवे चे कार्यकर्ते, भागवत भरे, रोशन मेन,आशिष ढोरे,महेश ढोरे, तुषार तोंडरे,मिनाथ ठेंगरी,श्रीदेव ठेंगरी,कुणाल पिलारे,राहुल प्रधान,गुरुदेव बगमारे, प्रफुल ठेंगरी, तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते,*

*प्रशांत भाऊ हे तरुणांना प्रोत्साहित करतात आणि कित्येक तरुण निशुल्क रक्तदान सेवेत सहभागी होतात आणि रुग्णाचे प्राण वाचवतात, ही निस्वार्थ सेवे बद्दल त्यांचे सर्वत्र कुतुक होत आहे, कुठला पण घमण्ड किंवा वाह वाह न करता ते ही सेवा करत आहेत.रक्तदान प्रसंगी उपस्थित मान्यवर मा. सुधीरभाऊ पिलारे सरपंच पारडगाव,, डॉ, चव्हाण सर, हरींचंद्र तलमले,मयूर मेश्राम,प्रफुल करंडे, निकेश उरकुडे, सुनील तोंडरे,दिलीप तुपत, धिरेंद्र प्रधान,नानाजी तुपत,नरेश तोंडरे,,दयनानंद खरकटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते,*