सावरी (बिडकर) येथे सर्पदंशाने बैलाचा मृत्यू

31

✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)मो:-8766921326

चिमूर(दि.3मार्च):/तालुक्यातील सावरी (बिड) येथे सुभाषराव करेकार यांच्या शेतामध्ये बैल बांधून असताना यांच्या बैलाला सर्पदंशाने बैलाचा मृत्यू झाला.

करोनाचा व नापिकांचा काळ चालू असतानी या वर्षाला शेतकरी संकटात असताना सुभाषराव कारेकार यांचा ६० हजार रुपयांचा बैल सर्पदंशाने मृत्यू मूखी पडला,शासनाकडून अनुदान देण्यात यावे अशी बैल शेतकरी मांलकाची मागणी आहे