जागतिक महिला दिन

25

आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीची साहित्य फुले यांनी मुलींसाठी पुणे ते पहिली शाळा काढली त्या माध्यमातुनआज संपूर्ण घराघरांमध्ये शिक्षणाची गंगा पोहचु लागली संपूर्ण गावामध्ये महिला सक्षमीकरण तथा महिला मिळवण्याचा माध्यमातून आज देशांमध्ये महिला होण्यारेअत्याचाराबाबत सांगितले जाते मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी या ओळीचा मध्यामातुन नक्की सांगतले जाते कि मुलगा व मुलगी आपल्या समाजातील दोन्ही वशाचे दिवे समजले जाते आणि आज समाजात सञीला पुरुषांपेक्षा मान दिले.

आज समाजामध्ये स्त्रीला पुरुषापेक्षा कमी दिले जाते आणि पुरुषांपेक्षा स्त्री ही उच्च पदावर मान दाखले राखली आहे विविध शासनाच्या माध्यमातून महिलांनी पुढाकार घेऊन विविध बचतगटामध्ये मान दाखवलाय ग्रामीण भागात बहुताष ठिकाणी शाळा महाविद्यालय ग्रामीण रुग्णालय महिला मेळावे कार्यक्रम तसेच भागामधील मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाते स्त्री घरकामात तसेच आपली पार पाङतो. स्त्री ही पुरुषाप्रमाणे आदी मानव आहेत प्राचीन पुरुष प्रधान संस्कृती ही ओळखली जाते.स्त्री ही पुरुष संसाराची दोन चाक आहेत सञी पुरुषाचे जीवन सत्य स्त्रियांनी जीवनात आदर्श राखून ठेवला पाहिजे महिलांवरील अन्याय अत्याचार व सामाजिक स्तरावरील गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यास महिला शक्तीने पुढे येण्याची गरजआहे.

✒️लेखक:-महेश तात्याजी गिरङकर मु. पो.गिरगाव तालुका नागबिड जिल्हा चंद्रपूर(मो. ८८०६४७९८०७)