मानवीहक्क अभियानच्या विस्तारी करनाला गेवराई तालुक्यात नव्याने सुरवात

    31

    ✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)मो:-9767177932

    तलवाडा(दि.6मार्च):-मानवीहक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय एकनाथ आव्हाड (जिजा) यांच्या मागर्दशन व नेतृत्वात राज्याच्या कान्याकोप-यासह बीड जिल्ह्यात नावारुपाला आलेल्या मानवीहक्क अभियान या संघटनेची मा. मिलिंद नाना आव्हाड यांच्या नेतृत्वात जिल्हा, तालुका, व सर्कलवाईज अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिका-यांच्या निवडी गेल्या आणेक दिवसापासुन सुरु असुन त्या अनुषंगाने गेवराई तालुक्याचे तालुका अधक्ष धोडीबा हातागळे हे गेवराई तालुक्यात नव्याने मानवीहक्क अभियान या संघटनेची पुर्णबांधणी करत.

    असुन नुकतीच गंगावाडी येथे बैठक घेण्यात येऊन तलवाडा सर्कलची कार्यकारिणी मानवीहक्क अभियाने अधक्ष मिलिंद नाना आव्हाड यांच्या सुचने वरुन गेवराई तालुका अधक्ष धोडीबा हातागळे यांनी जाहीर केली.

    तलवाडा सर्कल प्रमुख म्हणुन दादा हातागळे यांची निवड जाहिर करण्यात आली असुन या वेळी गंगावाडीचे सरपंच भास्कर हातागळे, उद्धव शिंदे, गावंची हातागळे, राजु व्हि. हातागळे, व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.