शाळा बाहय विद्यार्थी शोध मोहिम ब्रम्हपुरी

30

🔸5 मुलांना वयानुरूप जी. प. माजी शासकीय विद्यालय ब्रम्हपुरी येते दाखल

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.6मार्च):- ब्रम्हपुरी शहरात 1 मार्च पासून ते 10 मार्च पर्यंत शाळा बाहय विद्यार्थी शोध मोहिम सुरू झाली असता , मध्यप्रदेश राज्यातील मंडला जिल्हाचे रहवासी रेल्वे रुळाचे काम करणारे स्थलांतरित कुटुंबातील 5 मुलांना वयानुरूप जी. प. माजी शासकीय विद्यालय ब्रम्हपुरी येते दाखल करण्यात आले.

ही शाळा बाह्य शोध मोहीम मा. प्रमोद नाट गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदरशनाखाली गटसाधन केंद्रातील श्री नरेश रामटेके बालरक्षक तालुका प्रतिनिधी ,रामटेके सर मुख्यद्यापक , साहरे मॅडम, वाळके सर,विजय उरकुडे साधन व्यक्ती , नोगेंद्र मोरघडे , लट्टे ,फी वी. शि . वाढई सर यांनी सहभाग घेतला व ही मोहीम यशस्वी केली.