शुभम भगवान बेद्रे यांची रयत शेतकरी संघटना नांदेड उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

75

✒️माधव शिंदें(नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.26मार्च):- शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी सामाजिक कार्य पाहून शुभम बेद्रे यांना उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्त केले यांच्या आदेशानुसार प्रदेश कार्याध्यक्ष पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर व तसेच नांदेड जिल्हा प्रमुख परमेश्वर कत्ते यांच्या मार्गदर्शन खाली शुभम बेद्रे यांची नियुक्ती केली.

निपक्ष पणे सर्व सामान्य जनतेसाठी तळागाळातील माणसाच्या हक्कासाठी काम करण्याची अपेक्षा संघटनेकडून शुभम बेद्रे तुझ्याकडे आहे जेली जेणेकरून शेतकरी संघटना वाढीसाठी संघटनेला गालबोट लागेल असे कुठलेही काम करता गोरगरिबांसाठी काम करत राहावे जिल्हा भर गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे व तसेच सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे