✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.28मार्च):-विमानात जागा न मिळाल्याने बॉम्ब ठेवल्याची अफवा पसवणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नासिक (ओझर)विमानतळावरून हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब बॉम्ब ठेवल्याची अफवा त्याने पसरवली होती पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता अफवा पसरण्याची कबुली दिली आहे खबरदारीचा उपाय म्हणून विमानाची तपासणी सुद्धा करण्यात आली.

या अफवांमुळे या अफवांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले तर पोलिसांची धावपळ उडाली विशेष म्हणजे पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून ही माहिती अफवा पसरवणाऱ्या ने दिली होती करोना संकट काळात अगोदर भीतीचे वातावरण असतानाच केवळ सीट न मिळाल्यामुळे अशी अफवा पसरवणे म्हणजे मानसिक विकृती चा प्रकार आहे अशा अफवा मुळे तपास यंत्रणा येणारा भार व व त्यातून निर्माण होणारी भीती किती भयंकर असते याचा विचारही अफवा फसवणारे करत नसल्याने असे एका प्रवाशांनी सांगितले

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED