जनावरांना खाद्य पुरविण्या ऐवजी ते सर्व सामाण्याच्या पदरी…..असे का?

29

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.31मार्च):-यवतमाळ येथील अन्नपुरवठा जिल्हाधिकीरी यांनी गव्हाच्या ठिकाणी निकृष्ठ दर्जेचा मक्का हे स्वस्तधान्य दुकानात येत आहेत,वास्तविक पहाता गहु ,तादुळ,ज्वारी,साखर मिळण्या ऐैवजी,जनावराचे खाद्य मिळत असल्याचे सर्व सामाण्य नागरीकात बोलल्या जात आहे,लाभार्थी अत्योदय,धारंकाना मिळतो मक्का ते पण निकृष्ठ दर्जेचा या बाबत महेश पवार यांनी तहसील कार्यालयात त्या दिलेल्या मक्का फेकुन कसे केले.

आंदोलन ते बघा विंदर्भातीलं लोकांच हे खाद्य नसुन,ज्वारी,गहु,बाजरी,हे आमच खाद्य आहे,असा सरकारला सवाल देखील केला, सरकारने आम्हा लाभार्थी लोकांची थंटा का करता तुम्हाला खुप महागात पडेल,असा देखील सवाल करण्यात आला,आणी दिलेल्या मक्का कार्यालया समोर फेकुन देखीलं दिल्या आहे.