✒️फलटण(पुरोगामी संदेश नेटवर्क)

फलटण(दि.३१मार्च):- फलटण रेल्वे स्टेशन येथे लोकनेते स्व,हिंदुरावजी नाईक निंबाळकर रिक्षा स्टॉप चे उदघाटन करताना फलटण नगर परिषदेचे गटनेते अशोकराव जाधव त्यावेळी प्रमुख उपस्थित नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेवक अनुप शहा, राजेंद्र नाग टिळे, बाळासाहेब कदम, सचिन कांबळे पाटील, नितीन जगताप, वसीम मणेर, किरण राऊत, तानाजी कराळे, तुकाराम शिंदे, रियाझभाई इनामदार, विशाल नलवडे, ओंकार गायकवाड, निलेश गायकवाड, राजू काकडे व सर्व रिक्षा मालक व चालक उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED