टेभूर्णी – कुर्डूवाडी रोडवरील उड्डाण पुलाजवळ रस्ता दुरुस्ती कामास प्रारंभ

🔹पुरोगामी संदेशच्या बातमीचा इफेक्ट

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

टेभूर्णी(दि.2एप्रिल):- कुर्डूवाडी रोडवरील उड्डाण पुलाजवळ रस्ता खराब झाल्याची बातमी पुरोगामी संदेश मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या बातमीची गंभीर दखल घेत. सार्वजनिक बांधकाम विभाग कुर्डूवाडी यांनी तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम चालू केले आहे.

पुरोगामी संदेशमधून सदैव शेतकरी, मजुर, गोरगरीब जनतेचा आवाज बनून काम करत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED