वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका कार्यकारीणी जाहीर

21

🔹वंचित बहुजन आघाडी पुसद तालुकाध्यक्ष पदी बुध्दरत्न भालेराव यांची निवड

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.2एप्रिल):-वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका नुतन कार्यकारीणी नुकतीच शासकीय विश्रामगृह पुसद येथे जाहीर करण्यात आली.

गोविंद दळवी महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या आदेशानुसार व मा.धनंजय गायकवाड जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली,राजकुमार तालीकुटे जिल्हा संघटक,ज्योन्टि विणकरे जिल्हा महासचिव,डी.के.दामोधर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका नुतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडी पुसद तालुकाध्यक्षपदी बुद्धरत्न पुंडलिक भालेराव यांची निवड करण्यात आली.

यावेळी पुसद तालुक्यातील इतर पदाधिकार्याची सुद्धा निवड करण्यात आली.यामध्ये दीपक नारायण पदमे उपाध्यक्ष,विनोद आत्माराम जाधव उपाध्यक्ष,उत्तम नारायण मस्के महासचिव,अशोक योगाजी कदम सचिव,विठ्ठल नारायण ताळीकुटे सचिव,समाधान आनंदराव दवणे सहसंघटक,माधव उद्धवराव दवणे सहसंघटक,वैद्यनाथ ज्ञानेश्वर ताळीकुटे सहसंघटक,किसन हवती इंगोले सहसंघटक व भिमराव कांबळे सल्लागार तसेच कोषाध्यक्ष सचिन सूर्यवंशी प्रसिद्धीप्रमुख अजिंक्य कांबळे ,सदस्य दिलीप ताळीकोटे,संतोष ठाकरे,लखन कोरडे, गजानन केवटे,साहेबराव गंगाळे,सचिन पदमे,धम्मदीप थोरात, शिलानंद कांबळे, अनिल वाहुळे,मिलिंद पठाडे इत्यादी नुतन पदाधिकाकार्याची निवड करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला सनी पाईकराव,प्रसाद खंदारे,रणजित कांबळे,विपुल भवरे,प्रणव भागवत,विक्रात डाके,विशाल डाके,सद्धम जाधव इत्यादि वंचित बहुजन आघाडीचे कार्येकर्ते उपस्थित होते.