✒️श्रीरामपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

श्रीरामपुर(दि.2एप्रिल):-बहुजन समाज पार्टी श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपुर नगरपालिका येथील शिवाजीं महाराजांच्या पुतळ्याला बहुजन समाज पार्टीचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश आहिरे याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात व मनोगत व्यक्त करण्यात आले.घोषणा देऊन छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर तालुका उपाध्यक्ष प्रकाश आहिरे , माजी तालुका कोषाध्यक्ष एकनाथ पवार , पत्रकार प्रविण साळवे,माजी तालुका सचिव राजू सरदार ,माजी सचिव ,बाळ कुष्ण आहेराव , दैलत बागुल , माजी तालुका उपाध्यक्ष महेश मोरे , सजय शेळके, माजी सचिव कडू मगरे ,शहर सघटक कूष्णा कदम , सुदाम आसने माळवाडगाव, माजी शाखा अध्यक्ष बेलापुर हारून आत्तार , माजी बुध अध्यक्ष टिळकनगर अनिल बागुल , हासमुख पठान, कूष्णा कदम ,संजय सूर्यवंशी दिपक माळी ,आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होत .

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED