✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.4एप्रिल):- पंचायत समिती सभापती सौ. रत्नाताई शंकरराव संगमनेरे यांच्या निवास्थानी भेट देताना व विविध विषयांवर चर्चा करताना खेरवाडीच्या महिला भाजप जिल्हा उपाध्यक्षा सौ योगिता आवारे जिल्हा सचिव शरद कासार सरचिटणीस कपिल जाधव तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब आहेर ग्रामपंचायत सदस्य सोपानराव संगमनेरे उमेश पगारे सदस्य प्रतिनिधी पप्पू उगले संदीप जाधव गणेश लांडगे पत्रकार राजेंद्र आहेर सतिष संगमनेरे चिंधु तात्या संगमनेरे नारायण संगमनेरे संतोष उगले श्याम आवारे ऋषिकेश आवारे आदींच्या उपस्थितीत गावातील विविध विकासकामांबाबत चर्चा झाली.

यावेळी खासदार भारतीताई पवार यांच्यामार्फत गावात विविध विकास कामे आणण्याचे व त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपाध्यक्ष योगिता आवारे यांनी दिले व गावविकासासाठी सर्वानी एकत्र काम करण्याचे चर्चेअंती ठरले या निर्णयाचे स्वागत माजी सरपंच विजयाबाई पगारे व राष्ट्रीय विश्वगामी बहुउद्देशीय पत्रकार संघाचे प्रदेश संघटक विजय भाऊ केदारे यांनी स्वागत केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED