✒️लातूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लातूर(दि.5एप्रिल):-देवणी तालूक्यातील देवणी (खु) येथील आर ओ प्लांट गेल्या दोन वर्षापासुन बंद होता, ग्राम पंचायतीची सत्ता बदलताच व जनतेची मागणी लक्षात घेऊन नुतन सरपंच यशवंत कांबळे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष पञकार लक्ष्मण रणदिवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन वर्षापासून बंद असलेला आर ओ प्लांट ४ एप्रिल २०२१ रोजी सुरू करण्यात आला आहे. गावातील जनतेसाठी शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली असल्याने गावातील जनतेमध्ये एक प्रकारे उत्साह दिसून येत आहे.

यावेळी तरुण तडफादार व नुतन संरपच यशवंत कांबळे, उपसंरपच विठ्ठल शिंगडे, संघाचे देवणी तालुकाध्यक्ष पञकार लक्ष्मण रणदिवे, अनिल कांबळे, सुभाष पाटिल, नामदेव मुराळे, संजय गरड, मल्लिकार्जून रणदिवे, सिताराम रणदिवे, खाजासाब शेख, झेटींग रणदिवे,भरत गिरी, प्रकाश म्हेत्रे, सुनिल कांबळे, दिपक देवणीकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त गावात शुद्ध पाण्याचा आर ओ प्लांट सुरू केल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, नंदकुमार नामदास, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलानी, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोळंबीकर, मराठवाडा महिलाध्यक्षा वैशाली हिंगोले, उत्तर महाराष्ट्र प्रमुख नवनाथ गायकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, कोकण विभागाध्यक्ष जयप्रकाश पवार, महिलाध्यक्षा दीपिका चिपळूणकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, लातूर जिल्हाध्यक्ष लहू शिंदे, जिल्हा माहिलाध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा समन्वयक सुनिल बरूरे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा महिला संघटक छाया गुणाले सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व सभासदांनी आभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED