अहिराणी भाषेतील गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.7एप्रिल):-येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगांव शाळेचा माजी विद्यार्थी – अभिनेता कलाकार समाधान सुरेश माळी मोठा माळीवाडा , धरणगाव यांच्या प्रमुख भूमिकेत असून व त्यात साइड रोल कलाकार म्हणून परमेश्वर माळी हे देखील आहे.

व मुख्य प्रमुख भूमिकेत रिया चित्ते ही असुन कॅमेरा आशुतोष पाटील आणि दिग्दर्शन पंकज बोरसे व समाधान माळी यांनी केले असुन व हे गीत रत्नाकर कोळी व संगीत नरेंद्र गायकवाड यांनी दिले आहे व गीत चे सुप्रसिद्ध गायक आकाश सोनवणे हे आहेत व हे गीत बेवफा अहिराणी सँड सॉंग ” याद तुनी याद राणी ” गीत हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED