क्रांतिसूर्य,महात्मा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन

26

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.12एप्रिल):-रोजी क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती कोरोणा नियमाचे पालन करून ग्रामपंचायत कार्यालय तलवाडा या ठिकाणी प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.

यावेळी सन्माननीय सरपंच विष्णु तात्या हात्ते , उपसरपंच आज्जूभाई सौदागर व सदस्य नारायण मरकड,दिलीप नाटकर,मदन करडे,महेश शिंदे,गणेश कचरे, सोमनाथ काळे,माजी सभापती गीताराम डोंगरे,डीपीआय जिल्हा उपाध्यक्ष मदन हातागळे,गणेश काळे,साहेबराव कुर्हाडे,मोहन डोंगरे,अन्साराम कांबळे,बाबासाहेब आठवले,अशोक शिंदे,सतीश गांधले,पत्रकार बापू गाडेकर,अल्ताफ कुरेशी,शेख अतिक ,तुळशीराम वाघमारे, गौतमराव आठवले,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.