धुळे शहरात शिवसेनेच्या वतीने आद्य शिवशाहीर क्रांतिकारक शिक्षण सम्राट सत्यशोधक महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

धुळे(दि.12 एप्रिल):-धुळे महानगर शिवसेनेच्यावतीने आद्य शिवशाहीर क्रांतिकारक शिक्षण सम्राट सत्यशोधक महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगर संघटक पै.गुलाब माळी, मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्वयक मनोज मोरे, माजी नगरसेवक रवींद्र काकड, शिववाहतूक सेना अध्यक्ष ऐजाज हाजी शेख, उपमहानगरप्रमुख संदीप सूर्यवंशी, उपविभाग प्रमुख केशव माळी, भटू आप्पा गवळी, सामाजिक कार्यकर्ते पप्पू भाऊ माळी, शिवसैनिक भटू माळी, योगेश थोरात, विकी बोरसे आदि शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

*वेल्हाणे गावात माळी समाज बांधवांच्या वतीने आद्य शिवशाहीर क्रांतिकारक शिक्षण सम्राट सत्यशोधक महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले अभिवादन*

वेल्हाणे(प्रतिनिधी धुळे तालुका):- धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील माळी समाज बांधवांच्या वतीने आद्य शिवशाहीर क्रांतीसुर्य शिक्षणसम्राट सत्यशोधक महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रभाकर माळी, विकास माळी, गणेश मराठे, जितेंद्र मराठे, समाधान पिंजण, ऋषिकेश मराठे, जगदीश गवळी, जयेश कांडेकर, निलेश सूर्यवंशी, रोहित माळी, निलेश माळी व कौटुंबिक पद्धतीने महात्मा फुलेंना अभिवादन करतांना शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र माळी, दिलीप माळी, मंगेश माळी, कैलास माळी, सुनील माळी, देवेंद्र माळी, चेतन माळी व आदि समाज बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED