कोरोना या माहामारीच्या संकटास सामना करणारे महाराष्ट्र पोलीसास लॉकडाऊन

30

🔸बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज सेना,महाराष्ट्र राज्य पुसद विभाग तर्फे ऐन९५ मास्क चें वाटप

✒️यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.12एप्रिल):-कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरू असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीस दल,होम गार्ड,ट्रॉफ़िक पोलिस अत्यंत कठीण अशा परिस्थितीत कोरोनाचा सामना करित असुन खरोखरच त्यानां मानाचा सॅलुट,अशा परिस्थीतीत काम करत आसताना .यांना स्वतःच्या। कुटुंबांची पर्वा न करता जनतेसाठी उन्हातान्हात आपली कामगीरी बजावत असतात, आज ही देशाला करोनाच्या संकटातुन बाहेर काढ़ण्यासाठी अविरत काम करत आहेत.

यांना कोरोनाचीं लागन होऊ नये,यामाध्यमातु त्याच्या जिवनाला कोणतीही इजा पोहचु नये,म्हणुन यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सेना,पुसद विभागा तर्फे रस्त्यात वरिल बंदोबस्त साठी असलेल्या कर्मचारर्याना ,शहर पोलिसस्टेशन,वसंतनगर पोलिस स्टेशन येथे ऐन९५ मास्क चें वाटप करण्यात आले आहें, व त्यांच्या विलक्षण योगदानाला संघटनेचे पदअधिकार्यानी सलाम करुन पुढील कार्यासाठी सदिच्छा हि दिल्या आहेत ,या कोरोना माहामारीच्या निमित्य संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष यश शिवकुमार जयस्वाल , तालुक़ा अध्यक्ष निखिलजी चव्हाण, खजिंदार अर्जुनजी आरगुलवार,आदित्यजी जाधव,लख़ंनजी जयस्वाल,श्याम राठौड़ यांनी एकत्र येउन आभार मानले.