महात्मा फुले जयंती साजरी

28

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.12एप्रिल):-येथील परळी नाक्यावरील आनंद पेट्रोल पंपाच्या सभाग्रहात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कोरोना महामारी च्या नियमाचे पालन करत महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले.

छोटे पाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर, नगरसेवक नागनाथ कासले, रोहिदास लांडगे, राजेश कांबळे, राहुल साबणे, गजानन पारवे,राम सावंत आदींची उपस्थिती होती.