रुखमाजी देमाजी डाखोरे यांची आज हि दंबगीरी

✒️यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि12एप्रिल):-. पासुन सात कि,मी, अंतरावर असलेले मौजा मांडवा या गावात अतिशय गरीब परिस्थीतीत जन्माला आलेला शेतीचा व्यवसाय करून आज त्यांचे वय 85 चालु असुन आज हि बाईकच्या युगात तरुण तडफदार दंबग आजहि सायकलनेच मांडवा ते पुसद पर्यत आपल्या जोशमध्ये प्रवास करीत आसतो ,लहाण पणापासुनच दंगली कुस्त्याचा छंद होत.

आणी त्यांना वयाच्या एकोनविस वर्षापासुनच मिशा वाढविण्याचा शोक असुन आजपर्यत एक फुटाच्यावर मिशा कानाच्या वरती लटकुन महाराज्या सारखा रुबाबदार दिसतो व त्यांच्या स्वतःच्या स्वसंरात सदाही खुष राहुन आपला आनंद व्यक्त केला आहे, त्यांना अपत्य दोन मुलं -व-दोन मुली एक पत्नी असा छोटासा परिवार आहे,माणसाच्या जिवनात सुखशांती समाधान ,व हसत मुखत राहावे असे त्यांनी स्वतःचे मत व्यक्त केले, ~~~~~~~~~~~~~~~~~~

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED