घाटनांदूर येथे घरीच केली जयंती साजरी

✒️राहुल कासारे(आंबाजोगाई सर्कल प्रतीनीधी)मो:-9763463407

घाटनांदुर(दि.15एप्रिल):-सलग दुसर्या वर्षी एेन एप्रील महीन्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहाता ,रूग्नांची वाढती संख्या व घरा घरात एक -दोन पॉझीटीव्ह व्यक्ती आढळले जात आहेत.

मृत्युचे प्रमाण ही वाढत आहे ़कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आंबेडकरी जनसमुदायांनी घरातच जयंती साजरीकरावी आसे आव्हान राज्य सरकार व आंबेडकरी नेते ,पुज्य भंतेंगन यांनी आनेक दीवसापासुन माध्यमांच्या द्वारे केले होते़.

लॉकडाऊन व जमावबंदी लक्षात घेता बौध्द समाज बांधवांनी आत्यंत साध्या पध्दतीने आपल्या घरीच माहामानव ,बोधीसत्व डॉ ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून आगदी साध्या पध्दतीने भीम जयंती साजरी केली.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED