घाटनांदुर व परिसरात पडला वादळी वारे व गारांचा पाऊस

29

✒️राहुल कासारे(आंबाजोगाई सर्कल प्रतीनीधी)मो:-9763463407

घाटनांदुर(दि.15एप्रिल):- येथे आज दुपारी ४ वा ़ वादळी वारे गारासह पाऊस पडला ़दीवसभरात प्रचंड उष्णता जानवत होती ़ आचानक आभाळ भरून ,जोराचे वारे वाहु लागले ़ढगांचा गडगडाट होत गारांचा पाऊस तब्बल एक तास प्रचंड वेगाने पडला ़त्यामुळे नागरीकांची एकच धवपळ उङाली ़आजच्या घडीला कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे जनजिवन पुर्णपने विस्कळीत झाले आसुन ,यात अावकाळी पावसाने आनखीन भर पाडली आहे.

परंतु माणसाला विस्मरन ही दैवी देनगी आहे ़त्यामुळे गारांचा मोह कांही नागरीकांना आवरता आला नाही ़गारांचा प्रचंड सडा पाहुन तो जमाकरण्यात मग्न झाले ़हा ही प्रसंग पाहायला मीळाला ,म्हत्वाची बाब आशी की , त्याच बरोबर फळांचा राजा आंबा एैन मोसमात येण्या आगोदरच त्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली आसुन ,आंबा हा वार्यामुळे खाली पडुन शेकर्यांचे नुकसान झालेले दीसुन आले.

व त्याच बरोबर शेतीतील इतर पीकांचेही मोठ्या प्रमानात नुकसान झाले आसावे आशी शंका व्यक्त होते आहे ़आठवडी बाजार बंद पडल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व छोटे व्यापारी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आसताना ,यात आवकाळी पाऊस व गारा यांची हजेरी यामुळे होणारे नुकसान ही चींतेची बाब शेतकरी व नागरीकांत दीसुन येत आहे.