बसपाच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 130 जयंती

23

✒️श्रीरामपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

श्रीरामपुर(दि.15एप्रिल):-बहुजन समाज पार्टी श्रीरामपूर विधानसभेच्या व शहरा च्या वतीने *विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 130 जयंती* मोठ्या उत्साहात मध्ये साजरी करण्यात आली व त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले विधानसभा उपाध्यक्ष प्रकाश आहिरे यांनी *बाबासाहेबांच्या जीवनावर व संविधाना विषयी माहिती दिली.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर जिल्हा प्रभारी राजु खरात , *विधानसभा उपाध्यक्ष प्रकाश आहिरे* , माजी विधानसभा सचिव बाळकृष्ण आहे राव , माजी कोषाध्यक्ष एकनाथ पवार ,माजी विधानसभा सचिव राजू सरदार, माजी विधानसभा सचिव आरून हिवराळे , शहर महासचिव कडू मगरे , शहर संघटक कुष्णा कदम , खैरी निमगाव शाखा अध्यक्ष ताराचंद त्रिभवन , विधानसभा सदस्य सतीश परदेशी, खैरी निमगाव महिला शाखा अध्यक्षा कल्पना त्रिभुवन ताई , भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षा वैशालीताई अहिरे , समता सैनिक दल शहर संघटक लिलाबाई त्रिभुवन ताई , ईत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.