दोंडाईचा येथील म.न.से. नगरसेवक हितेद्रं महाले(भाऊसाहेब) हेच खरे कोरोना योद्धा

27

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.19एप्रिल):-काही दिवसाआधी मी एक रूग्ण रात्री ११ वाजता उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन गेलो, तद नंतर मित्रांने भाऊसाहेब यांच्या शी ओळख करून दिल्यानंतर ते रूग्ण बेड उपलब्ध करून अॅडमिट केले, ओळख म्हणजे फक्त रंजाणे चे आहेत म्हणून, भाऊसाहेब यांना आज पावेतो मी कुठल्या संघटनेचे काम करतो, कुठल्या पक्षाचे काम करतो, व कुठल्या दैनिक साठी काम करतो हे माहित नाही फक्त मानुसकी धर्म, भाऊसाहेब यांनी आतापर्यंत मी घेऊन गेलेलो ३८ रूग्नसाठी बेड व आॅक्सीजन साठी व्यवस्था केली आहे.

मी आता होम काॅरोनटाईन असताना ९ रूग्नसाठी फक्त फोन वर बोलुन अॅडमिट करून घेतले आहेत, तेही रूग्णाला दिवसातून ३ वेळ भेटुन, एक दा तर ३ रूग्नसाठी बेड उपलब्ध होत नव्हते भाऊसाहेब यांनी तर मला एक आदेश च दिला रवि आपल्या घरी जा व तिथुन ३ बेड बाहेर पडलेले आहेत ते घेऊन ये, पण नशीब उपजिल्हा रूग्ललयात १ बेड उपलब्ध करण्यात आला व दोघांना कामगार भवन येथे त्या वेळेस कामगार भवन येथे मा.श्री. हितेद्रं देशमुख सर, डाॅ.गणेश शिरसाठ सर, व भामरे मॅडम, यांनी ही खुप मदत केली तर या काळात डाॅ डॉक्टरांच्या रूपात देवच आहेत व उपजिल्हा रूग्ललयात डाॅ.आमोल भामरे सर व त्यांची टिम चे ही अनमोल सहकार्य लाभले आहे …

महाले भाऊसाहेब कधी तर कामगार भवन, व उपजिल्हा रूग्ललयात असतात, ते खाजगी दवाखान्यात सुद्धा भेट देत असतात,आज का शहानशा भाऊसाहेब ग्रेटच भविष्यात आपण आपल्या कामात नक्कीच येऊ व आपला सत्कार लवकरच जाहीर करू