ऑल इंडिया पँथर सेनेचे भव्य रक्तदान शिबिर

30

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.19एप्रिल):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १३० व्या जयंती निमित्त ऑल इंडिया पँथर सेना अकोला जिल्हा व तसेच अकोट ता. वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.कोरोना रोगामूळे महाराष्ट्रावर रक्त पुरवठा कमी पडण्याचे संकट ओढावले आहे,अपूर्या रक्त संचयना मूळे वेळेवर रक्त मीळू न शकल्या मूळे पेशन्ट दगावल्याचे प्रमाण ही वाढत आहे,अशी वेळ महाराष्ट्रावर या आधी कधीही आलेली नाही,या संकटाला सामोरे जान्यासाठी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करन्यात आले होते.

यामध्ये ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्ता व अकोट शहरी पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांनी योगदान दिले यांनी महाराष्ट्रा च्या या लढ्यात सामील होऊन आपले कर्तव्य पार पाडले
आपल्या रक्तदानामूळे कोना एकाचा जीव वाचू शकतो हा विचार घेऊन, जास्तीत जास्त कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला.

या वेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष अंकुश तायडे, तालुका अध्यक्ष मंगेश तायडे, महानगर अध्यक्ष आशिष सोनोने, महानगर उपाध्यक्ष राजेंद्र सादांशीव, ता. महासचिव संतोष सोनोने, ता.उपाध्यक्ष दिलीप खडे,ता.सचिव सुधीर देशमुख , अकोट शहर पोलिस स्टेशनचे जगदिपसिंह चंदेल एएस आय ,संजय डोगंरदिवे,अनिल लापुरकर न पा,चे विनोद तेलगोटे, दिलीप वाठोरे, विठ्ठल चौहान जवरीलाल जाधव,मनोज जाधव, समाजसेवक योगेश लबडे, ता.सघटक सागर वाहुरवाघ, नितीन गजभिये, अविनाश रॉय, योगेश राईबोले, सचिन वानखडे, विजय गावरगुरू, स्वप्नील हिरोळे , देवानंद इंगळे, धम्मपाल पळसपगार, वैभव पळसपगार , संतोष पळसपगार, उमेश पळसपगार, राहुल पळसपगार, राहुल पळसपगार, सुरेंद्र पळसपगार, प्रवीण पळसपगार, महिला मध्ये प्रियांका मंगेश तायडे, मीरा गजानन तायडे यांनी रक्तदान करून सहकार्य केले.