हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात सोसल डिस्टन फज्या

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.19एप्रिल):-शहरात दिवसेंदिवस कोरोना बिमारी चा प्रभाव खुबच वाढता दिसून येत आहे. त्यातल्या त्यात दवाखान्यातील अधिकारी व कर्मचारी बे जबाबदारीने वागत असल्याचे दिसून येत आहे. अँटी जेन्ट्स व rt-pcr साठी लागलेला रांगेत सोशल डिस्टन्स ची फज्जा उडविताना दिसली जनता, तर कर्मचारी गेले झोपा काढायला. जिल्ह्या मधे कोरोना च्या वाढत्या प्रभावा मुळे जिल्हाअधिकारी मा.प्रेरणा देशभ्रतार धडाडीचे पाऊल उचलून शर्यतीचे प्रयत्न करीत आहे. तर काही अधिकारी प्रशासन त्यांची साथ देत आहे. परंतु हिंगणघाट इथे दिड ते दोन लाख लोक संख्या असून कोणते ही उच्च प्रणालीच्या सुविधा नागरिकांना उबलब्द करून देण्यास इथले राजकारणी यशस्वी ठरले नाही.

फक्त पोस्टर बॅनर लावण्यात मोठे पणा समझनारे राजकारणी कमीत कमी कोरोना सारख्या महामारी बिमारी च्या वेळेस तरी थोडा विचार करून काही सुविधा ह्या वेळेत उपलब्ध करायला पाहिजे, अशी जनतेत खूप मोठ्या प्रमाणात चर्चा दिसून येत आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालय फक्त आणि फक्त नावाचे उप जिल्हा रुग्णालय ठरले आहे. येतील अधिकारांच्या निष्काळजी पना मुळे दवाखान्याची वाट लागली आहे.येतील अ सुविधेचा प्रभाव या प्रमाणात वाढला आहे की, येथे लोकायचा जीवा शी खेळल्या जाते. येथील अस्वच्छता, जागो जागी कचऱ्याचे ढीग,दवाखान्याचा परिसरातील रस्त्याचे बेहाल, येथील सोनोग्राफी मशीन चे उद्घाटन मोठ्या उत्साहा त साजरे झाले होते.परंतु ती मशीन धूळ खात पडली आहे.

येथील ट्रामा सेंटर सुद्धा असाच अवस्थेत पडलेले आहे.दवाखान्यातील अधिक्षकाना ह्या बद्दल विचारल्यास त्यांचे उत्तर एकच असते, काय करावे वरून आम्हाला सहकाऱ्यच मिळत नाही, येथे पुष्कळ पोस्ट रिकाम्या आहे अशे सांगण्यात येते. दवाखान्यात काही बाबतीत तर धक्का दायक प्रकार सुद्धा समोर आले आहे की ,ज्या चाचनी चे स्पेशालिस्ट दवाखान्यात उपलब्ध नाही त्या चाचणी ची रिपोर्ट तयार कशी होते.वेळेवर वरिष्ठांनी ह्या सारख्या बाबी वर लक्ष देणे गरजेचे आहे.नाही तर मोठ्या अनर्थला कोणीहि टाळू शकत नाही.

महाराष्ट्र, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED