तलवाडा पोलीसान कडुन कोरोना प्रदुभाव रोकण्यासंदर्भात पथ संचालनाच्या माध्यमातुन जन जागृती

✒️तलवाडा प्रतिनिधि (शेख आतिख)

गेवराई(दि.20एप्रिल):-तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन मध्य गाव गणनेच्या तुलनेत खुप कमी व आपुरा पोलीस स्टाॅप आसतांना देखील या ठिकाणी कार्यरत आसनारे सहायक पोलीस निरक्षक प्रताप नवघरे आपल्या पोलीस, होमगार्ड या सहकार्यांना सोबत घेऊन तलवाडा गावा सहित या पोलीस स्टेशनच्या हाद्दितील प्रतेक गावात कोरोनाचा फैलाव रोकन्या संदर्भात मोठ्या प्रमाणात दक्षता घेत आसल्याचे चित्र पाहन्यास मिळत असुन आज दिं 19/4/2021 रोजी सकाळी गावात मोठ्या प्रमाणात पथ संचलन पॅरेडच्या माध्यमातुन व पोलीस गाडीच्या सांयरन व्दारे नागरिकांना विनाकारण घरा बाहेर न पडन्याचे आव्हान करतांना दिसुन आले.

या वेळी तलवाडा पोलीस कर्मचा-या सोबतच तलवाडा ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी मस्के साहेब, विध्यमान सरपंच विष्णु तात्या हात्ते, संत रविदास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक तथा पत्रकार तुळशीराम वाघमारे, बीडहुन आलेले कमांडो व होमगार्ड बांधव पथ संचलन रॅलीत दिसुन येत होते.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED