किर्तनकार व मालिकेवर कार्यवाही करावी

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.20एप्रिल):- विराट दिव्यांग फाऊन्डेशन च्यावतिने मा.मुख्यमंञी यांना ऊपविभागिय अधिकारी खामगाव याचे वतिने श्री सखाराम महाराज संस्थांनचे विनोदी किर्तनकार शिवा महाराज व दुरचिञवाणीवर चालत असलेली मालिका तुझ्या ईस्काचा नांद खुळा यांचेवर दिव्यांग अधिनीयम 2016अन्वेय कार्यवाही करण्याचे निवेदन ऊपविभागिय अधिकारी खामगाव याचे मार्फत मुख्यमंञी महाराष्ट राज्य यांना देण्यात आले
बुलढाणा जिल्ह्यातील ईलोरा येथिल श्रीसखाराम महाराज संस्थान चे दिडी चालक व विनोदी किर्तनकार शिवा बायस्कर महाराज लावुन घेणार्या आपल्या किर्तनाच्या माध्यमातुन अपंगाच्या नकला काढुन रेल्वे मध्ये विना टिकीट प्रवासाचा संदेश आपल्या किर्तनातुन गावोगावी देत असतो मी गरीब आहे.

रेल्वेने प्रवास करतांना टि सी ने अडविल्यास चिल्लर पैसे देणे,अपंगाची नक्कल काढुन गाणे म्हणणे , पंढरपुरला पांडुरंगाचे दर्शनाकरिता पोलिसवाले मला थेट ऊचलुन दर्शनाला घेऊन जातात,अश्याप्रकारे आमच्या दिव्यांग बांधवांची टर तसैच पोलिसांची मजा ऊडविणार्या,तसैच रेल्वे विनाप्रवासाची जनजाग्रुती करणार्या या स्वंयधोषित महाराज वर तसेच तुझ्या ईश्काचा नांद खुळा या दुरचिञवाणीवर चालणार्या मालिकेतील अपंग माऊलीची भुमीका साकारणार्या पाञास आबाची भुमिका करणार्या पाञाकडुन वारंवार लंगड्या लंगड्या म्हणुन ऊद्देल्या जात असल्याने आम्हा दिव्यांगांचे मानशिक शारिरीक खच्चीकरण करणार्या निर्माता निर्देशकावर कार्यवाही करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन ऊपविभागिय अधिकारी यांच्यावतिने जगताप मँडम नायब तहसिलदार यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी विराट दिव्यांग फाऊन्डेशनचे अध्यक्ष मनोज नगरनाईक,वैभव देशमुख,मधुकर पाटिल,निरज सुराणा,दिपक पिवळटकर,वैभव मानकर,संतोष झाल्टे,योगी तायडे विरेंद्र कुटे , संजय घेंगे आदी यावेळी हजर होते…

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED