प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे युवाध्यक्ष प्रणव बुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझर वाटप

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.21एप्रिल):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर युवाध्यक्ष प्रणव बुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी श्री शिवाजी गवारे यांची भेट घेऊन मास्क व सॅनिटायझर सर्व पोलिसांसाठी देण्यात आले. श्री गवारे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे आभार मानले. याप्रसंगी शहाजी भोसले, प्रणाव बुर्डे, सिताराम बबन, मिलिंद कोंढरे, गणेश अडसूळ, पंकज पवार, राजाभाऊ भालेराव, संदीप गवळी, हिरामण बुर्डे, निलेश पाटील, प्रसाद थोरात, आकाश आल्हाट, शुभम ससे, किशोर बोराटे, स्वप्नील जावळे, रजनीकांत स्वामी, संदीप पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमारनामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, संघटक श्रीनिवास माने, पुणे जिल्हाध्यक्ष ए.एम.लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष, पंकज तळेकर, जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दाखले, जिल्हा संघटक अनिल जोगदंड, जिल्हा महिलाध्यक्षा सविता वाघमारे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष दिपक साबळे, माहिलाध्यक्षा मंदा बनसोडे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांनी प्रणव बुर्डे यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED