पुसद शहरातील करोना योद्धा डॉक्टर दयाराम जाधव यांची उत्तम कामगीरी

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.22एप्रिल):- शहरातील व तसेच ग्रामीण परिसरातील जनतेला गेल्या 35 वर्षापासून अखंडित सेवा देत असलेले सर्वाच्या परिचीत असलेले मनमिळाऊ साध्या स्वभावाचे डॉक्टर दयाराम जाधव हे नाव सध्या शहरातच नव्हे तर ग्रामीणभागात सुद्धा नांव अवलोकन व प्रसिद्ध आहे, कोणतीही महामारी असो डॉक्टर दयाराम जाधव स्वतः पुढाकार घेऊन कुठलही भिती न बाळगता आपल्या अनुभवाचा पुरेपुर फायदा घेऊन ते स्वतः पुढे येतात मागीलं काही वर्षा काठी असाच एक आजार महामारी चिकन गुनिया हा आजार आला होता.

त्या वेळी सुद्धा पुसद शहरातील इतर डॉक्टरांनी आजारी असलेल्या पेशंटची तपासणीच बंद केली होती, परंतु या विद्धवान डॉक्टर दयाराम जाधव यांनी रुग्नाना खरोखर सेवा दिली व प्रत्येक आजारी असलेल्या व्यक्तीकरीता स्वतः धावून देखील आलेत चिकन गुनिया या महामारीच्या काळात हजारो रुग्णावर योग्य ते उपचार करून अनेकांना जीवदान दिले,व चिकनगुणीया सारखे आजार पळवुन लावले, तसे आता कोरोना काळात सुद्धा रुग्णाची सेवा स्वतः जातीने लक्ष घालुन प्रत्यक्ष भेटुन तपासणी करत आहेत.

कोरोनाची लक्षणे जरी असली तरी गरीब रुग्णांना जास्त खर्चात न पडता फोटो कॉफी द्वारे योग्य उपचार पद्धतीने गोळ्या औषध लिहून देतात आणि अनेक रुग्णांना ठणठणीत करतात आजच्या स्थितीला डॉक्टर दयाराम जाधव नाव शहरात कोरोना योद्धा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाले आहे,त्यांना बळवंत मनवर पत्रकार कडुन मानसन्माचा सलाम करतो व पुढील वाटचालीस खुपखुप शुभेच्छा देतो की जेणे करून गोरगरीबांची सेवा हिच खरी इश्वर सेवा समजाव ,,कारण दोन कतलंखाणे पुसद शहरात झाले आहेत,एक मेडीकेअर,आणी दुसरे लाईफलाईन,,,आहेकी पाईपलाईन पासुन सावधान,,,,,,

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED