चिराग माळी यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रक्तदान शिबीर संपन्न

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)

शिंदखेडा(दि.22एप्रिल):-देशाचे नेते मा.खा. शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, युवकांचे अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या आदेशाने धुळे जिल्हा अध्यक्ष किरण नाना शिंदे, संदीपदादा बेडसे ,माजी आमदार व शिंदखेडा तालुक्यातील राष्टवादीचे प्रमुख नेते रामकृष्ण पाटील यांनी युवक पदाधिकार्यांना दिलेल्या सूचनेनुसार युवक चे उपाध्यक्ष सत्यजित दादा सिसोदे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे, युवक चे जिल्हाध्यक्ष मयूर भाऊ बोरसे पाटील यांच्या नियोजनाने अनमोल स्वागत हॉटेल शिंदखेडा येथे शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, , जिल्हा उपाध्यक्ष व शिंदखेडा तालुका प्रभारी निखिल पाटील, यांच्या उपस्थि तीत हिरे ब्लड बँकेला ३३ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून कोरोना महामारी च्या या लढाईत गोरगरिबांना रक्ताचा पुरवठा व्हावा म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दीपक जगताप, दर्पण पवार ,चेतन दिसले, हेमंत वाघ, शरद वाले, मयूर पाटील, भूषण भदाणे, सचिन माळी, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते….

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED