पत्रकाराने जिंकली कोरोना विरूद्वची दहा दिवसाची लढाई

32

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

गेवराई(दि.25एप्रिल):-सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे आश्या परस्तीत मध्ये वृत संकलन करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून रण मैदानात उतरलेल्या शहरी ग्रामीण भागातील विविध संकटांना सामोरे जावे लागते त्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरलेल्या १०५ पत्रकाराना राज्यात कोसेना बाधीत होऊन जीव गमवावा लागलेला आहे पण आमचे वंचीत बहुजन आघाडीचे मार्गदर्शक व दैनिक आंनद नगरीचे गेवराई तालुका प्रतिनिधी सखाराम पोहिकर यांचे नशीब बलवतर म्हणून कोरोना विरूद्व लढाई जिंकून पत्रकार सखाराम पोहिकर यांना सफलता मिळाली आहे.

त्यांच्या चाहत्यांनी हितचितंकानी आप्तेष्टानी अभिनंदन केले आहे तसेच शुक्रवारी 7 एप्रील रोजी गेवराई तालुक्यातील गढी येथील दैनिक आंनद नगरीचे तालुका प्रतिनिधी सखाराम पोहिकर यांना ताप आल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्यांचे जिवलग मित्र किशोरजी भोले यांनी ताबडतोब गेवराई येथील उपजिल्हा रूग्यालय येथील आरोग्य केद्रात नेऊन केवींड १९ टेस्ट करून घेण्यात आली तेव्हा तेथील डॉक्टर यांनी पॉझिटीव्ह रिपोर्ट आला.

यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बापुसाहेब हुबेरे पत्रकार किशोरजी भोले वंचीत बहुजन आघाडीचे पप्पुजी गायकवाड यांच्या सल्ला याने प्राथमीक उपचारानंतर गेवराई येथील कस्तुबा गांधी वस्तीगृहात सुरू असलेल्या कोवीड केअर सेंट्रर मध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न केले वैद्यकीय आधी कारी डॉ कदम यांनी रेफरल लेटर दिल्यानंतर या केवीड सेटर मध्ये दहा दिवसासाठी अलगी करण करण्यात आले तेव्हा दहा दिवसाच्या कोरोना विरूद्वच्या संघर्पतुन पुनजन्म मिळाला आहे आशी प्रतिक्रिया व्यक्त करत पत्रकार सखाराम पोहिकर यांनी सर्वाना धन्यवाद दिले आहेत