महाराष्ट्रातील covid 19 हॉस्पिटलची इलेक्ट्रीक सुधारणा व फायर ऑडिट करण्यात यावी- वंचित बहूजन आघाडी

✒️इकबाल पैलवान(वर्धा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-९९२३४५१८४१

हिंगणघाट(दि.26एप्रिल):-महाराष्ट्र राज्या मधे कोविड 19 मुळे सर्वत्र हा हाकार माजला आहे .अनेक रूग्ण विना आक्सीजन मुळे मृत्यू मुखी पडत आहे . अनेक रूग्णालयाची अवस्था बिकट व गभीर होत चाली आहे. अनेक ठिकाणी स्टॉप ची कमतरता आहे. तसेच को हॉस्पिटला आग लागण्यचे प्रमान मोठया प्रमाणात बघाला मिळते . कही दिवसा आधी भंडारा येथे आगी मुळे रूग्णाला आपला जिव गमवावा लागला..

करीता वर्धा जिल्हा तील संपूर्ण कोविड हॉस्पिटल ची इलेक्ट्रीक चि जुनी फिटीग तपासुन बरोबर करण्यात यावी व फायर ऑडिट करून फायर ची व्यवस्था करण्यात यावे ..अशी बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या मार्फत मा.राजेशजी टोपे. आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य. यांना निवेदन देण्यात आलेत्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके. राजेश खानकूरे. चारू आटे. संतोष सहारे. कूदीक भजभूजे. विरेन्द्र सहारे. केशव सहारे देवेंद्र त्रिपल्लीवार. महेन्द्र हाडे .उपस्थित होते..

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED