14-10-1956 नंतर ची दलीत साहित्य संमेलने आणि भारतीय संविधान एक षड्यंत्र

22

भारतीय संविधानात दलीत शब्द कुठेही अख्या संविधानात दिसणार नाही..

परंतु त्याऐवजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाततील आणि ओबीसी असा हा भारतीय बॅकवर्ड क्लास संविधानाने सांगितलेला आहे परंतु कोणत्याही समुदायाला दलीत म्हटलेच नाही….मग ही दलीत शब्दाची उत्पत्ती करणारे कोण??? हे मनुवादी आणि भाऊराव बोरकर ची औलाद ज्यांनी Dr बाबासाहेब आंबेडकरांना भंडारा येथून पाडले…. काँग्रेस ची दलीत पिलावळ…. त्यांनी १४-१०-१९५६ नंतर दलीत साहित्य संमेलन घेतलीत… जेव्हा की आंबेडकरी साहित्य संमेलने घ्यायला पाहिजे होती…. त्यात बहुतेक प्राध्यापक, साहित्यिक, दलीत शब्द पुढे आणण्यासाठी सरसावले आणि काँग्रेस राष्ट्रवादी चे बगलबच्चे झाले… ते पेड वर्कर्स आहेत….

दाढी वाढविणे, पायजमा घालने, लटारे बटारे राहणे , पायात चप्पल घालने असा बहुतेक दलीत साहित्यिकांचा पोशाख असतो अपवादात्मक काही चांगले कपडे घालतात….

विचारपीठ न म्हणता व्यासपीठ वारंवार म्हणणे आणि बिंबविने असे हे पेड वर्कर किंवा बगलबच्चे….

ही दलीत साहित्यिक आंबेडकरी साहित्य संमेलने निर्माण करू शकली नाही यांना करायचेच नव्हते……

…. पुढे जाऊन ही परप्रांतीय दलीत नेत्यांच्या संपर्कात आली आणि दलीत साहित्याला खतपाणी घालत आली…

Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वाचे हे दलीत साहित्यिक मारेकरी आहेत…. यांनीच आंबेडकरी सामाजिक, धार्मिक आणि
राजकिय चळवळ पुढे येऊ दिली नाही….

हे अस्थिन चे साप आहेत… आज यांची परिस्थिती घर के ना घाटके अशी आहे…..

✒️लेखक:-अॅड.शंकरराव सागोरे
(प्रोफेसर काॅलणी ,नागिनबाग चंद्रपुर, महाराष्ट्र राज्य)
मो- 7875762020

▪️संकलन:-नवनाथ पौळ
(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी बीड जिल्हा)
मो- 8080942185